E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
“फोटो, व्हिडिओ असतील तर द्या”
Samruddhi Dhayagude
08 May 2025
एनआयएचे स्थानिकांना आवाहन, पर्यटकांकडूनही मागितली मदत
श्रीनगर : पहलगाम हल्ल्याचे व्हिडिओ आणि फोटो असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी पर्यटक आणि स्थानिकांना केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा तपास सुरु आहे. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.
पहलगाम हल्ल्या संदर्भातील चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत १०० स्थानिकांची चौकशी केली आहे. स्थानिकांकडून एनआयएने बरेच व्हिडिओ आणि फोटो जप्त केले. या व्हिडिओ आणि फोटोंची आता तपासणी होणार आहे. हल्लेखोर आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे कोणतेही संभाव्य संकेत शोधण्यासाठी एनआयएकडून विविध व्हिडिओ आणि फोटोंची सखोल तपासणी करणार आहे. “पर्यटक आणि इतरांनी, जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने काही संबंधित तपशील पाहिले, ऐकले किंवा क्लिक केले असतील जे एनआयएला काश्मीरमधील पर्यटकांवरील हल्ल्यामागील कट उलगडण्यास मदत करू शकतील, त्यांनी ते द्यावे”, असे एनआयएच्या निवेदनात म्हटले आहे.
संपर्क कुठे करावा ?
“मानवतेविरुद्धच्या या भयानक गुन्ह्याच्या तपासात कोणतीही उपयुक्त माहिती किंवा पुरावे गमावले जाऊ नयेत यासाठी आता त्यांनी आपले प्रयत्न आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सर्व लोकांना ९६-५४-९५८-८१६ आणि/किंवा ०११- २४३६८८०० वर एजन्सीला कॉल करून माहिती सामायिक करण्याचे आवाहन एनआयएने केले आहे”, असे एनआयएने म्हटले.
Related
Articles
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार